The sound you make when you break your finger is not of your bones.
बोट मोडल्या वर जो आवाज येतो तुमच्या हाडांच्या असतोच वाटतं का तुम्हाला? पण तसं नाही ये.
आपल्या बोटां च्या जॉइंट्स मध्ये असतं सिनोवियल फ्लुईड (Synovial Fluid) जे एक कुशन सारख काम करत. जेंव्हा आपण बोट मोडतो किंवा स्ट्रेच करतो तेंव्हा आपला तो जॉईंट नेहमी पेक्षा थोडा जास्त स्ट्रेच होतो आणि त्या सोबत स्ट्रेच होत सिनोवियल फ्लुईड (Synovial Fluid) ते स्ट्रेच झाल्या मुळे मध्ये एक लो प्रेशर चा झोन तयार होतो आणि म्हणून सिनोवियल फ्लुईड (Synovial Fluid) मध्ये मिसळलेले जे गॅसेस आहेत ते बाहेर येताना आणि त्यांचा एक फुगा तयार होतो आणि Liquid च्या प्रेशर मुळे तो फुगा फुटतोही आणि त्याचा हा आवाज असतो.
तुम्हाला पण बोट मोडायची सवय आहे का? त्याचे फायदे आणि नुकसान खालील प्रमाणे आहे.
फायदे:- अधून मधून बोटे मोडणे हानिकारक नाही, जेव्हा हाडे तडकतात किंवा बोटे मोडली जातात तेव्हा ते चांगले वाटते, कारण बहुतेक प्रकरणांमध्ये क्रॅकिंग किंवा पॉपिंग आवाजामुळे आसपासच्या स्नायू, टेंडन्स किंवा लिगामेंट्सचा ताण कमी होतो.
नुकसान :- नेहमीच बोट मोडणे हे धोकादायक असू शकते , जर ते चुकीच्या पद्धतीने किंवा वारंवार केले असल्यास ते देखील नुकसान होऊ शकते. जर तुम्ही तुमची बोट चुकीच्या पद्धतीने खेचली किंवा क्रॅक केली, तर तुम्हाला अस्थिबंधनाला ( ligament injury)दुखापत होऊ शकते किंवा तुमची बोटेही विस्कळीत/तुटू शकतात.
Post a Comment