Solapur Mahanagar palika Bharai 2023 / सोलापूर महानगरपालिका भरती 2023.
सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट "ब" (अराजपत्रित) ते गट." क " मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट "ब" (अराजपत्रित) ते गट" क " मधील खालील तक्त्यामध्ये नमूद 5 विविध संवर्गातील पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येत आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. सबब, प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहीरात देण्यात येत आहे. त्यामुळे सदर जाहीरातीद्वारे कळविण्यात येते की, गट 'ब' ते गट क मधील एकूण 5 संवर्गाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दि. 16/12/२०२३ पासून ते दि. 31/12/२०२३ रोजी पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळांवर दि. 31/12/२०२३ या दिवशी रात्री ११.५५ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने भरावायाचे पदाचे पदनाम, वेतनश्रेणी, पदसंख्या याचा तपशील खालील प्रमाणे आहे.
1.Job details
- Recruitment organization Name :- Solapur Munciple Corporation
- Total vacancies :- 76
- Names of Posts :- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य), केमिस्ट, फिल्टर इन्पेक्टर
- Location of Job :- Solapur Maharashtra
- Application Mode :- Online
- Pay scale :-
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – एस-१४ : रू 38,600-122800 – 47
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – एस-१४ : रू ३८,६००-१,२२,८०० – 02
- कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) – एस-10: रू 29,200-92,300 – 24
- फिटर कम ड्रायव्हर (Fitter Cum Driver) एस-10: रू 29,200-92,300 – 24
- अग्निशामक विमोचक (Fireman Rescuer) – एस-8 : रू 25500-81100 – 02
2.Vacancy details (Number of posts for each position for each Distrct )
3.Eligibblity Criteria
4.Last Date of Apply
31st Janewary 2024
5.Exam Fee Structure
For Open :- Rs.1000/-
For Other :- Rs. 900/-
6.Exam Syllabus
7.Where to apply
पात्र उमेदवारांनी उपरो त पदां या सरळसेवा भरतीसाठी www.solapurcorporation.gov.in या संकेतथळावर दिनांका.31.01.2024 पर्यंत अर्ज करावे.
Post a Comment