Nagar Panchayat Vaduj Bharati 2023
वडूज नगरपंचायत भरती 2023.
राज्यातील स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणकरिता वडूज नगरपंचायत, वडूज साताराकरिता तात्पुरत्या स्वरुपात शहर समन्वयक' (CITY- COORDINATOR) पदाची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याकरिता खालील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून आवश्यक त्या कागदपत्रांसहित दिनांक १८/१२/२०२३ ते २७/१२/२०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
1.Job details
- Recruitment organization Name :- Nagar Panchayat Vaduj
- Total vacancies :-
- Names of Posts :- City Co-ordinator
- Location of Job :- Satara, Maharashtra
- Application Mode :- Offline application Form
- Pay scale :- Rs. 45000/-
2.Vacancy details (Number of posts for each position for each Distrct )
3.Eligibblity Criteria
मान्यताप्राप्त विद्यापीठातील खालीलपैकी कोणतीही पदवी :
अ) बी.ई./बी.टेक (कोणतीही शाखा)
आ) बी. अर्क
इ) बी. प्लानिंग
ई) बी.एस.सी./ एम. एस. सी
4.Last Date of Apply
27th December 2023
5.Exam Fee Structure
6.Exam Syllabus
7.Where to apply
अपेक्षित कामाचे स्वरुप, उमेदवारांसाठी सविस्तर सूचना, अटी व शर्ती वडूज नगरपंचायत वडूज, कार्यालयामध्ये दिनांक १८/१२/२०२३ ते २७/१२/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत.
8.Detail Advertisement:-
Post a Comment